जीवन : वितभर पोटासाठी आजही भटक्या समाजातील लोकांना भटकावे लागत आहे. अज्ञानता, गरिबी या मूलभूत बांबीमुळे आजही विमुक्त भटके समाजाला सतत स्थानांतरित व्हावे लागते. राष्ट्रीय महामार्गावरील बेला ते मुजबी दरम्यान टिपलेले हे छायाचित्र.
जीवन :
By admin | Updated: May 6, 2016 00:41 IST