शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कार्यशाळांतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करू

By admin | Updated: July 17, 2016 00:27 IST

विद्यार्थी हिताचे कार्य करणे गरजेचे आहे. १५ आॅगस्टपासून राज्य पातळीवर भारतरत्न राजीव गांधी बुक बँक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार असून

एनएसयुआयची बैठक : करिश्मा ठाकूर यांचे प्रतिपादन भंडारा : विद्यार्थी हिताचे कार्य करणे गरजेचे आहे. १५ आॅगस्टपासून राज्य पातळीवर भारतरत्न राजीव गांधी बुक बँक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक प्रगती साधण्यासाठी कार्य केले जाणार आहे, असे प्रतिपादन एनएसयुआयच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश एनएसयुआय निरीक्षक करिश्मा ठाकूर यांनी केले. भंडारा जिल्हा एनएसयुआयची शुक्रवारी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, एनएसयुआयचे आशिष मंडपे, प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, सचिव अभिषेक सिंह उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचे हक्क, समस्या, विविध योजना, कार्यशाळा एनएसयुआय संघटनेचे कार्य यावर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष भुषण टेंभुर्णे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर म्हणाले, विद्यार्थी दशेपासुनच समाजसेवा केली पाहिजे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी मिळवून दिलेल्या वयाच्या १८ वर्षात मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने १९ व्या वर्षी नगरसेवक बनु शकलो. पक्षासोबत एकनिष्ठ राहुन समुहाने कार्य केल्याने प्रगती साधु शकतो. एनएसयुआयचे कार्य उत्तम असुन आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. संघटनेला मजबुत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीत विजय गिऱ्हेपुंजे, प्रणय थोटे, शुभम वैद्य कोदामेंडी, संजय नागोसे, कार्तिक कडव, तुषार भुरे, चैतन्य बागडे, निखील पत्र, शुभम जिभकाटे, सचिन नंदनवार, लिलाधर हलमारे यांनी एनएसयुआय संघटनेत प्रवेश केला.कार्यक्रमाला अल्पसंख्यंक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिक जमा पटेल, सुनिल बन्सोड, मुकूंद साखरकर, हेमंत मलेवार, प्रशांत पारखेडकर, प्रणय थोटे, लक्ष्मण कटरे, विवेक गायधेन, सागर भुरे, व्यंकटेश पाथरे, अविनाश नंदेश्वर, श्याम भालेराव, नागदेवे, विपुल रायक्वाड, राजेश तांबोरकर, शुभम वैद्य भंडारा, प्रशांत परखेडकर, कार्तिक कडव, संजय नागोसे, विलास उपरीकर उपस्थित होते. संचालन हेमंत मलेवार यांनी तर आभारप्रदर्शन पवन वंजारी यांनी केले. (नगर प्रतिनिधी)