ईडा पीडा टळू दे ऽऽऽ : ‘ईडा पीडा टळू दे - बळीराजाचे राज्य येऊ दे’ च्या जयघोषात जिल्ह्यात ठिकठिकाणी मारबत काढण्यात आली. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथे गावातून पिवळी मारबत काढण्यात आली त्यावेळी अख्खा गाव या मारबत मिरवणुकीत सहभागी झाला होता.
ईडा पीडा टळू दे ऽऽऽ :
By admin | Updated: September 3, 2016 00:21 IST