शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

बिबट्याने केली चितळाची शिकार

By admin | Updated: April 17, 2016 00:22 IST

तालुक्यातील चारभट्टी परिसरातील जंगलात एका बिबट्याने पहाटेच्या सुमारास चितळाची शिकार करुन चितळाचे अवयव खावून रस्त्यावर आणून ठेवले.

लाखांदूर : तालुक्यातील चारभट्टी परिसरातील जंगलात एका बिबट्याने पहाटेच्या सुमारास चितळाची शिकार करुन चितळाचे अवयव खावून रस्त्यावर आणून ठेवले. वनकर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून चितळाला जमिनीत पुरले.लाखांदूर तालुक्यातील जंगलात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही दिवसात दिघोरी परीसरात बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. मागीलवर्षीही दांडेगाव जंगलात एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. शनिवारला चारभट्टी परिसरातील जागृत हनुमान मंदिर परीसरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. सकाळी भलामोठा चितळ अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळून आला. हा परिसर लाखांदूर व अजुर्नी (मोरगाव) सीमेवर असून एफडीसीएमच्या अखत्यारीत येत असून याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन न करता चितळाला जमिनीत पुरण्याच्या हालचाली वन कर्मचाऱ्यांनी सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याची शिकार त्याला खाऊ द्या अन्यथा भुकेला बिबट पुन्हा दुसऱ्या प्राण्याची शिकार करेल यासाठी ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर पाळत ठेवली होती. परंतु बिबट मात्र आला नाही. (तालुका प्रतिनिधी)