शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: April 11, 2015 00:39 IST

सार्वजनिक आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला यांच्या विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथे करण्यात आला.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : योजना पोहोचविण्याचे आवाहनपवनी : सार्वजनिक आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला यांच्या विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथे करण्यात आला. बाल आरोग्य अभियान कार्यक्रमामध्ये तालूका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी बाळाच्या आरोग्या विषयी घ्यावयाची काळजी, बाळाचे पोषण, आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवाबाबद मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेले घोषवाक्य सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र घडविण्यास सहकार्य करावे. तसेच ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे महत्व समजावून सांगितले व जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य अन्न ठेवूया सुरक्षित शेतापासून ताटापर्यंत या बाबत जनतेला आवाहन केले.कार्यक्रमाला सरपंच प्रभाकर भोवते, श्रीधर कुर्झेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय बुजाडे, डॉ. संदिप येळमे, देवराम लुचे, चंद्रमणी मेश्राम, के. जे. सोमकुंवर, प्रदीप खोत, सुधिर मेश्राम, एस.यु. धुर्वे, के. पी जाधव, प्रतिभा भुरे, दिपाली पडोळे, प्रणाली ढवळे, औषधी निर्माता वाय. एन. देवगडे व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आरोग्य सेविका एम. के. सुपारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रणीता येळणे, मनोहर बन्सोड, उमेश कोल्हे, अनिल सोनकुसरे, उरकूडा सेलोकर, होमराज भाजीपाले, दिक्षा राऊत, पार्वता बावणे यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)