शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

डोक्यावरील छतासाठी मोजतात शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

गेंड्याची कातडी ओढलेल्या सुस्त प्रशासनाने त्या वृद्ध दाम्पत्याची व त्याच्या ७५ टक्के दिव्यांग असलेल्या मुलाची कोणतीही दखल घेतली नसल्याची त्या कुटुंबीयांना आपले मरण खुल्या आकाशाच्या छायेत पहावे लागणार असल्याने सुन्न असलेले प्रशासन त्यांना घरकुल मंजूर करणार काय? असा प्रश्न आहे.

ठळक मुद्देकुणी घर देता का घर...? : लाखनी तालुक्यातील सावरी येथील प्रकार

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सावरी/ मुरमाडी येथील धांडे परिवार गेल्या अनेक वषार्पासून आपल्याला घरकुल मिळावे यासाठी शासन दरबारी रेटा घालत असले तरी गेंड्याची कातडी ओढलेल्या सुस्त प्रशासनाने त्या वृद्ध दाम्पत्याची व त्याच्या ७५ टक्के दिव्यांग असलेल्या मुलाची कोणतीही दखल घेतली नसल्याची त्या कुटुंबीयांना आपले मरण खुल्या आकाशाच्या छायेत पहावे लागणार असल्याने सुन्न असलेले प्रशासन त्यांना घरकुल मंजूर करणार काय? असा प्रश्न आहे.एकेकाळी मतांचा जोगवा मागणारे सरपंच, आमदार, खासदार व त्यांच्या साठी मदत मिळवून देणारे सुज्ञ कार्यकर्त्यांना सुद्धा या धांडे कुटुंबाची व्यथा आणि कथा जाणून घेण्याची गरज निर्माण झाली नसल्याचे दिसून येत आहे. सावरी येथील रूपचंद धांडे (८०) व पत्नी जमुनाबाई धांडे (७५ ) वर्ष आणि त्यांचा ७५ टक्के दिव्यांग असलेला मुलगा हेमराज (५०) असा हा परिवार. गत अनेक वषार्पासून घरकूल योजना मिळावी म्हणून प्रयत्न करीत असले तरीही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत त्यांना घरकुल आले नसल्याने आता भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. घरात अठरा विश्व दारिर्द्य त्यात अल्पभूधारक शेतकरी व घरात ७५ ते ८० टक्के असलेला दिव्यांग मुलगा अशा परिवारात घरात करणारा कोणीच नाही कुटुंब प्रमुख या कुटुंबियांना मोठ्या घरकुल नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.निधीचा फरकलाखनी मुरमाडी सावरी हे तिन्ही गावे एकत्र असून तिन्ही गावांच्या सीमा एकत्र आहेत त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्या गावाच्या सिमेत आहे हे सांगणे कठीण आहे लाखणी येथे नगरपंचायत असून मुरमाडी व सावरी ह्या ग्रामपंचायती आहे लाखणी नगरपंचायत अंतर्गत घरकुल बांधणा?्या लाभार्थ्यांना दोन लक्ष पन्नास हजार रुपये एवढे अनुदान घरकुल बांधकामासाठी दिले जाते तर ग्रामपंचायत हद्दीत घरकुल बांधण्यात येणाऱ्या लाभाथ्यार्ला एक लाख ५० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येत आहे यामध्ये केवळ फरक ग्रामपंचायत व नगरपंचायत असा असून ग्रामीण व शहरी असा भेद केला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक