शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:01 IST

तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच विधानसभा व तालुका, शहर समन्वयकांची बैठक कांँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच विधानसभा व तालुका, शहर समन्वयकांची बैठक कांँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिया पटेल, धनंजय तिरपुडे, सुनिल गिºहेपुंजे, महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, जिल्हा परिषद सदस्य पंधरे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सभापती दादु खोब्रागडे, उपसभापती धनशाम देशमुख, उल्हास भालेराव, यशवंत खेडीकर, प्रदिप तितिरमारे, पं.स. सदस्य पंकज शामकुवर, पं.स. सदस्य विजय कापसे, खुशाल गिदमारे, आत्राम, पटले, दत्ता गिहेपुंजे, उमराव आठवले, जयकृष्ण फेंडरकर, अनिल निर्वाण, वरकड, मोहन निर्वाण, भोला ऊके, निखिल सिंगनजुडे, विकास वासनिक, परवेज आकबानी, मंगेश धांडे, संजय बागडे सावरी, रघुनाथ आत्राम, रामु अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते.पोटनिवडणुका लक्षात घेता जिल्ह्यातील विविध तालुक्यात प्रदेश काँग्रेस कमिटीकडून चरणबद्ध कार्यक्रमानुसार बूथ नियोजन कार्यक्रम जिल्हा व तालुका काँग्रेस समन्वयाने क्रियान्वित पंचायत समिती सर्कल निहाय, प्रभाग निहाय, बूथ निहाय, समन्वयककरीता योग्य कार्यक्रमाची निवड करून मतदार याद्या अंतर्गत पाच प्रमुखांची नियुक्ती तात्काळ करण्याचे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले