शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

लाखनी कडकडीत बंद

By admin | Updated: December 15, 2014 22:50 IST

स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या शाळा समिीचा अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यामुळे आज लाखनी बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे व सरपंच

निषेध मोर्चा : गांधी विद्यालयात शाळा समितीचा वाद लाखनी : स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या शाळा समिीचा अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यामुळे आज लाखनी बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे व सरपंच उर्मिला आगाशे यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक ते गांधी विद्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.गांधी विद्यालयाच्या शाळा समितीच्या अध्यक्षपदावरून जि.प. सदस्य विजय खोब्रागडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बदलविले. मुरमाडी सावरीच्या जि.प. सदस्य रूपलता जांभुळकर यांची नियुक्ती करून नवीन कार्यकारिणी गठित करण्याचे अधिकार दिले. याची माहिती खोब्रागडे यांना नव्हती. गांधी विद्यालय लाखनीच्या नावाने १९६१ पासून अस्तित्वात आहे. सदर शाळेची शाळा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष लाखनीचे जि.प. सदस्य राहतात व ग्रामपंचायत लाखनीचे सरपंच सदस्य म्हणून कार्य करतात. असे असताना भौगोलिक क्षेत्राचे निमित्त पुढे करून शाळा समितीमध्ये फेरबदल केल्याच्या आरोपावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. गांधी विद्यालयात निषेध मोर्चा गेल्यानंतर नायब तहसीलदार गोटेफोडे यांना निवेदन देण्यात आले. शाळा समिती पुर्ववत करण्यात यावी, जुन्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याकरिता सात दिवसांचा अवधी प्रशासनाला दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री, यांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जि.प. सदस्य विजय खोब्रागडे, सरपंच उर्मिला आगाशे, सुरेश गायधनी, शाम खेडीकर, पप्पु गिऱ्हेपुंजे, दिनेश वंजारी, विशाल तिरपुडे, किशोर मोटघरे, अनिल टहिल्यानी, शफी लद्धानी, पवन भुरे, धनुव्यास, डॉ. विकास गभणे, अश्विनी भिवगडे आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)