शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

टिप्पर-दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: March 23, 2017 00:21 IST

साकोली-लाखांदूर रस्त्यावर गिट्टी भरलेला टिप्पर बोंडगाव मार्गाकडे वळण घेत असताना..

दिघोरीतील घटना : चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक जीवावर बेतलेदिघोरी (मोठी) : साकोली-लाखांदूर रस्त्यावर गिट्टी भरलेला टिप्पर बोंडगाव मार्गाकडे वळण घेत असताना डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील दुचाकी ट्रकमध्ये शिरल्याने दुचाकीवर बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास दिघोरी टी-पांर्इंट चौकात घडली.सेवक परसराम वाढई (४८) रा.वडेगाव ता.सडक अर्जुनी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकी चालक आशिष काशिनाथ पाथोडे (१८) हा जखमी झाला. नशिब बलवत्तर म्हणून आशिष बचावला. त्याला दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अड्याळ येथून गिट्टी भरून येणारा ट्रक क्रमांक एम एच ३६/ ४६४ हा दिघोरीच्या टी-पार्इंटवरून बोंडगाव मार्गे बाराभाटी (कोटा) येथे जात होता. दुचाकी क्रमांक एमएच ३५/झेड ९९१ ने साकोलीहून लाखांदूरकडे जात होते. चुकीच्या दिशेने ओव्हरटेक केल्यामुळे सदर अपघात घडल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की, मृतकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. घटनेनंतर ट्रकचालक गिरधारी राखडे याने दिघोरी पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले.मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असून तपास पोलीस हवालदार प्रकाश तलमले व आशिष ठोंबरे हे करीत आहेत. (वार्ताहर)