यावेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपमहासचिव सूर्यकांत हुमने यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी स्थापना करण्यात आली. सदर जिल्हा संघटना प्रा. म. ना. कांबळे प्रणित कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणेशी संलग्न आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी कल्याण महासंघ, भंडाराचे जिल्हाध्यक्ष शामराव नागदेव, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र रंगारी, कार्याध्यक्ष विश्वजित उके, कोषाध्यक्ष पौर्णिमा साखरे, सहसचिव सुरेश खोब्रागडे, मानद अध्यक्ष विलास खोब्रागडे, मार्गदर्शक तुळशीराम बिलवणे, सुरेश राऊत, संघटक विनय मुळे, उपाध्यक्ष शालिकराम भालावी, महिला उपाध्यक्ष अर्चना मेश्राम, संघटक शैलेश नंदेश्वर, सदस्य म्हणून संदीप जयभाये, अरविंद रामटेके, देविदास भुजबळ, घनश्याम मडावी, सी. के. मेश्राम यांची निवड करण्यात आली.
कास्ट्राईब ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी कल्याण महासंघाची जिल्हा कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST