पालांदूर : लोककला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने गतवर्षापासून पालांदुरात परिसरातील कवलेवाडा मेंगापूर व पालांदूर या संयुक्त विद्यमाने जलसाचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून एकोप्याची भावना निर्माण होत आहे. तर लुप्त लोककला सादरीकरणाने लोक कलावंतांना एक संजीवनी मिळत आहे. शासनाने दखल घ्यावी, असा उपक्रम पालांदुरात केला जात असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.
पालांदूर येथे जलसा
By admin | Updated: January 8, 2016 01:40 IST