शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

गुंथारा मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: April 1, 2015 00:38 IST

भंडारा तालुक्यातील गुंथारा रस्ता मधोमध ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

भंडारा : भंडारा तालुक्यातील गुंथारा रस्ता मधोमध ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने पादचाऱ्यांना चालताना अथवा दुचाकीस्वाराने स्वत:चे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधी कधी रस्त्यावरील खडा चुकविण्याच्या नांदात गाडीचे संतुलन बिघडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एवढे भयानक वास्तव्य असून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जनप्रतिनिधी यानी तत्काळ दखल घेवून रस्ता दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.गुंथारा हा मुख्य मार्ग आहेत. कंपनीचे ओव्हर लेंडेड ट्रक मोठ्या प्रमाणात जाणे येणे करितात. गुंथारा रस्ता आदी ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. त्याच बरोबर दुचाकीस्वार याची सुद्धा मोठ्या संख्येने आवागमन असते. मात्र रस्त्याचा मधोमध खूप मोठ मोठे मागील कित्येक दिवसांपासून खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात झाले आहे. गुंथारापासून तर खुर्शीपार मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत तरी गुंथारा, खुर्शीपार, वाघबोडी, टेकेपार, माडगी, रावणवाडी, पिंपळगाव आदी गावेच जनता मोठ्या प्रमाणात जाणे येणे करिता विशेष विद्यार्थी सकाळी मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय, आईटीआय मोठ्या प्रमाणात जाताना त्याची दुचाकी नेहमी पंचर होत असते. गुंथारा रस्त्याला दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व जनता आणि इतर गावाचे जनता मोठ्या प्रमाणात करीत आहे. (नगर प्रतिनिधी)