शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

सोशल मीडियाचा गैरवापराच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

व्हॉटअप, फेसबुक यासह अन्य सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोट्यवधींच्या घरात ग्राहकांची संख्या असून त्याचा गैरवापरही होत असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येते. सण २०१९ मध्ये एकूण सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात ३५ पैकी १२ गुन्हे महिलांच्या बाबतीत होते. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदाटी करणे, अश्लिल संभाषण, संदेश पाठविणे, छायाचित्र प्रसारीत करणे आदी बाबींचा समावेश होता. या एकूण घटनांपैकी ११ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहिलांवरील अत्याचारात वाढ : शोध कार्यासाठी तांत्रिक बाबींचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधुनिक जीवनशैलीत दिवसेंगणिक सोशल मीडियाचा वापर आणि प्रभाव वाढत आहे. परंतु सकारात्मक उपयोगासोबतच त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोशल मीडियाचा गैरवापर अधिक झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात ३५ गुन्ह्यांची तर यावर्षात ४० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. व्हॉटअप, फेसबुक यासह अन्य सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोट्यवधींच्या घरात ग्राहकांची संख्या असून त्याचा गैरवापरही होत असल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येते. सण २०१९ मध्ये एकूण सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात ३५ पैकी १२ गुन्हे महिलांच्या बाबतीत होते. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदाटी करणे, अश्लिल संभाषण, संदेश पाठविणे, छायाचित्र प्रसारीत करणे आदी बाबींचा समावेश होता. या एकूण घटनांपैकी ११ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.

गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?घटनेची नोंद सामाजिक दबाव किंवा बदनामीच्या भीतीपोटी होत नाही. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर तांत्रिक बाबींचा आधार घेवून आरोपींचा शोध घेतला जातो. यात पथक निर्मिती करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाते. पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन कारवाई केली जात असते. 

वर्षात सर्वाधिक गुन्हे कुठले घडले जिल्ह्यात यावर्षी ४० गुन्ह्यांची नोंद झाली असली तरी सातही तालुक्यात याचे प्रमाण समप्रमाणात असल्याचे दिसून येते. अपुरे मनुष्यबळ व कधी तांत्रिक कारणांच्या अभावी कारवाईला विलंब होतो. मात्र भंडारा जिल्हा पोलीस दलातील सायबर ब्राँचच्या चमूने बहुतांश कारवाई चपळतेने करून गुन्ह्यांचा उलगडा केला.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया