शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

चालकांचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे

By admin | Updated: September 18, 2015 00:42 IST

चालकाने त्यांच्या अखत्यारीत असलेले चारचाकी वाहन काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.

हेमकृष्ण कापगते यांचे प्रतिपादन : ‘ड्रायव्हर डे’निमित्त आरोग्य, नेत्र तपासणी शिबिरलाखनी : चालकाने त्यांच्या अखत्यारीत असलेले चारचाकी वाहन काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे. तसेच स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे. मनावर संयम हवा अपघाताच घटना टाळल्या पाहिजेत, असे विचार ‘ड्रायव्हर डे’ निमित्त माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी व्यक्त केले.स्थानिक इंडियन आॅयल कंपनीचे श्री गणेश सर्वो सेंटर पेट्रोल पंपद्वारे ड्रायव्हरसाठी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन आॅयलचे विक्री व्यवस्थापक सी.के. नंदनकर उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.अरविंद राव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक अधिकारी सुनिल इंगोले, एच.ए. बोरकर, म.वा. बोळणे आदी उपस्थित होते. ‘ड्रायव्हर डे’ निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक उत्तरदायीत्व जोपासण्याचे काम करीत असल्याचे नंदनकर यांनी स्पष्ट केले. अतुल आदे यांनी अपघाताच्या घटना मानवाच्या दुर्लक्ष केल्यामुळे होत असतात. चालकाने काळजीपूर्वक वाहन चालविले तर दुर्घटना कमी करता येवू शकतात, असे विचार व्यक्त केले. आरोग्य शिबिरात २०० आॅटो व ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली. तसेच महात्म्ये नेत्र पेढी व रुग्णालयाद्वारे डॉ.अरविंद यांनी २०० ड्रायव्हारच्या डोळ्यांची तपासणी करून औषधे वितरीत केली. डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी ड्रायव्हरची तपासणी करून आरोग्यवर्धक औषधांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.गजानन डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्शन सदानंद डोंगरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)