शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

रॉकेलची अवैध वाहतूक तरुणाला रंगेहात पकडले

By admin | Updated: April 6, 2015 00:43 IST

: पवनी पोलीस ठाण्यांंतर्गत येनोळा येथे मागासवर्गीय महिला बचत गटकडे रॉकेल विक्रीचा प्रशासकीय परवाना आहे.

पवनी पोलिसांची कारवाई : ३५ लिटर तेल जप्तपालोरा : पवनी पोलीस ठाण्यांंतर्गत येनोळा येथे मागासवर्गीय महिला बचत गटकडे रॉकेल विक्रीचा प्रशासकीय परवाना आहे. या बचत गटातील एका सदस्याने गावात तेलाचे अल्प प्रमाणात वाटप करुन ३५ लिटर तेल ४० रुपये प्रमाणे फारुग मोहमद शेख (३५) भाईतलाव वॉर्ड पवनी याला आज सकाळी १० वाजता विकत दिले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्याला अडविले. याची माहतिी पोलिस ठाणे व पुरवठा विभागाला देण्यात आली. शेखकडून तेलाची कॅन व दुचाकी एम एच ३५-५०५७ जप्त करुन अटक केली आहे.येथे अनेक वर्षापासून येथे महिला बचत गटाकडे रॉकेल विक्रीचा परवाना आहे. प्रशासनाकडून योग्य नियमाप्रमाणे रॉकेलचा साठा पाठविला जात होता. मात्र जनतेला दिशाभूल करुन तेलाचे अल्प प्रमाणात वाटप करुन उर्वरित रॉकेल विक्री करणे बऱ्याच दिवसापासून सुरु होते. अखेर रविवारी सकाळी १० येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी पुढाकार घेवून ग्रामस्थांच्या सहकार्याने रॉकेलची वाहतूक करणाऱ्या या इसमाला रंगेहात पकडण्यात आले. तालुका पुरवठा अधिकारी मुंडे यांनी कागदपत्रांची कागदोपत्री पाहणी करुन पंचनामा केला. गा्रमस्थांचा रोष शांत करुन या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याकरिता डेबू पंचभाई, सतीश तलमले, रुपेश पिसे, दिलीप मदनकर यांनी सहकार्य केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश टेकाम करीत आहे. (वार्ताहर)