शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:04 IST

एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली.

ठळक मुद्देएसटी बस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली.लाखांदूर येथे मोहर्णा, डांभेविरली, गवराळा, टेंभरी, खैरीपट, सावरगाव नांदेड, मांढळ येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या मार्गावर नियमित दोन बस सुरू होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यावर काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले. एसटी महामंडळाने एक महिन्यापासून बस सेवा बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांना पाच ते सात किलोमीटर शाळेत चालत यावे लागते. सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पवनी ते लाखांदूर रस्त्यावर सकाळी १० वाजता रस्ता रोको सुरू केला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. नायब तहसीलदार विजय कावळे, पोलिस उपनिरिक्षक के.के. गेडाम यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. वृत्तलिहेस्तोवर चक्का जाम सुरूच होता.

टॅग्स :Studentविद्यार्थी