शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्या बंदमुळे कामगार कामावर कसे जाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:37 IST

दोन हजार प्रवाशांचा सवाल : नागपूर विभागात इंटरलॉकिंगची कामे

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : नागपूर विभागातील मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील कळमना रेल्वेदरम्यान ट्रॅक इंटरलॉकिंगची कामे १४ ते १९ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरनंतर सुमारे सहा दिवस रेल्वे प्रवासी गाड्या बंद राहणार आहेत. त्याच्या फटका सुमारे दोन हजार रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. त्यांना आपल्या मजुरीपासून वंचित राहावे लागणार आहे; परंतु या मार्गावर मुंबई हावडादरम्यान धावणारी गीतांजली एक्स्प्रेस मात्र दररोज सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

मुंबई हावडा रेल्वे मार्गदरम्यान तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. नागपूरनंतर भंडारा, तुमसर, गोंदिया व पुढील मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार र असून रेल्वे प्रवासात अस्वस्थता पसरली आहे.

गीतांजली एक्स्प्रेस धावणारमुंबई-हावडादरम्यान धावणारी अतिवेगवान गीतांजली प्रवासी गाडी मात्र दररोज सुरू राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गीतांजली एक्स्प्रेसला मेगाब्लॉकनंतरही हिरवी झेंडी रेल्वे प्रशासनाने दिली. गोंदिया ते नागपूरदरम्यान प्रवासी रेल्वे गाडी या मार्गावर मेगा ब्लॉकदरम्यान सुरू करण्याची गरजसर्वसामान्य प्रवाशांचा विचार प्रशासनाने केलेला नाही. दररोज प्रवास आहे करणाऱ्या हजारो प्रवाशांत अस्वस्थता पसरली असून त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे.

दोन हजार कर्मचारी व मजुरांची संख्यातुमसर रोड स्थानकातून दररोज लहान-मोठे कर्मचारी व मजुरांची संख्या दोन हजार असून त्यांना कामापासून मुकावे लागणार आहे. बसने जाणे त्यांना पर- वडणारे नाही. तसेच वेळही येथे अधिक लागणार आहे. त्यामुळे यांना कामापासून मुकावे लागणार आहे.

शिशुपाल पटले यांनी घेतली डीआरएम ची भेटमाजी खासदार शिशुपाल पटले यांनी नागपूर विभागाच्या रेल्वे महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांची नागपूर येथे कार्यालयात भेट घेऊन गीतांजली एक्स्प्रेसच्या थांबा तुमसर रोड रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक दरम्यान द्यावा, अशी मागणी केली. ज्यामुळे दुग्ध व्यावसायिक व इतर दररोज प्रवास करणाऱ्यांना होईल; परंतु याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार रेल्वे बोर्ड दिल्लीला आहे, असे त्यांनी माजी खासदार पटले यांना सांगितले.

गीतांजलीचा थांबा तुमसरला द्या

  • गीतांजली एक्स्प्रेस थांबा भंडारा व गोंदिया येथे आहे; परंतु तुमसर रोड रेल्वे स्थानकात गीतांजली एक्स्प्रेसचा थांबा नाही.
  • येथून दूध घेऊन जाणारे लहान व्यावसायिक, कर्मचारी व मजुरांची संख्या मोठी असून मेगा ब्लॉकद- रम्यान त्यांना कामापासून मुकावे लागणार आहे.
  • दूध व्यवसायांचे मोठे नुकसान होणार आहे. किमान सहा दिवस दोन मिनिटाच्या गीतांजली एक्स्प्रेस गाडीचा थांबा देण्याची गरज आहे.
टॅग्स :bhandara-acभंडारा