शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के ईव्हीएम मशीन्स एकाएकी कशा काय बिघडतात? प्रफुल्ल पटेल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 11:26 IST

भंडारा/गोंदिया:लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. याबाबत त्या ...

ठळक मुद्देदेशभरात निवडणुका कशा घेणारनिवडणूक आयोगही आश्चर्यचकितअनेक मतदार मतदान न करताच माघारी परतले

भंडारा/गोंदिया:लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. याबाबत त्या अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करून याची चौकशी करण्याचे आश्वासन खा. पटेल यांना दिले आहे.या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण १७ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २१४९ मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू झाले आहे. उन्हाळ््याचे दिवस असल्याने नागरिक सकाळच्या वेळेस अधिक येतील असा अंदाज होता. त्यानुसार मतदारांचे येणेही सुरू झाले होते. मात्र मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळानंतरच बऱ्याच केंद्रांमधील ईव्हीएम मशीन्स बंद पडत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या मशीन्सची दुरुस्ती होऊन किंवा त्याजागी नवीन मशीन्स लावून मतदानाला केव्हा प्रारंभ होईल हे अद्यापही अनिश्चित आहे.

 

 

 

 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलElectionनिवडणूक