शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा’मुळे समाजाला जीवन जगण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:46 IST

आशा या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. आशा स्वयंसेविका या विविध सेवा समाजापर्यंत पोहोचवित असतात.

ठळक मुद्दे‘आशा’ दिवस उत्साहात : सत्येंद्र तामगाडगे यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : आशा या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. आशा स्वयंसेविका या विविध सेवा समाजापर्यंत पोहोचवित असतात. राज्यात माता मृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी करण्यात यश प्राप्त झाले. आरोग्य सेवा ही ईश्वरसेवा. या भावनेतून काम करीत असतात. परिणामी आशामुळे समाजमनात जीवन जगण्याची आशा निर्माण झाली, असे प्रतिपादन पंचायत समिती गट विकास अधिकारी सत्येंद्र तामगाडगे यांनी केले.तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना अंतर्गत भंडारा तालुका द्वारे आशा दिवस निमित्त उद्घाटकीय भाषणात सत्येंद्र तामगाडगे बोलत होते. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधुरी माधुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, सांखीकी अधिकारी देविदास चाफले, डॉ. कविश्वर, डॉ. रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राजेश बुरे, जिल्हा समुह संघटक चंद्रकुमार बारई, उपस्थित होते.चंद्रकुमार बारई म्हणाले आशा स्वयंसेविका आरोग्य सेवेमध्ये महत्वाची भूमिका पाडीत आहेत. त्यांचा प्रयत्नामुळे आरोग्यसेवा समाजापर्यंत पोहचविणे सहज शक्य झालेले आहे. याप्रसंगी आशा स्वयंसेविका करीता भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेते. ज्या आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रात नवजात अर्भक मृत्यु व माता मृत्यु झालेले नाही अशा आशांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी स्वयंसेविकाकरिता विपस्यना, आनापना सत्र घेण्यात आले.यात प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, पहेला, मोहदुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके, डॉ. कविश्वर उपस्थित होते. संचालन तालुका समुह संघटक किशोर अमृतकर यांनी केले. आभार देविदास चाफले यांनी मानले. यशस्वितेसाठी कृष्ठरोग तज्ञ ठमके, आरोगय सहायक नान्हे, ढबाले, तालुक्यातील सर्व आशा गट प्रवर्तक यांनी सहकार्य केले.