शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जातीपातीचा भ्रम सोडून गुणीजणांचा सन्मान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:01 IST

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर २७ जानेवारी पासून श्रीमद् भागवत संगितमय शिवपुराण व ग्रामगीता प्रणित ज्ञान यज्ञ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्त दररोज धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अशाच एका प्रवचन कार्यक्रमात भाविकांना संबोधित करताना बावणे महाराज बोलत होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । हेमदास बावणे महाराज, जांभोरा येथे श्रीमद् भागवत शिवपुराण व ग्रामगीता सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : अस्ताव्यस्त तारांबळ, उधळपट्टी आणि धावपळ! यासी म्हणावे कार्य अमंगल, खर्च निष्फळ पैशाचा! लग्नाकरिता कर्ज करावे, जन्मभरी व्याज भरीत जावे! लग्नासाठी कफल्लक व्हावे, कोण्या देवे सांगितले! वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करोनी नेम! गुणांस द्यावे महत्व परम्, जाती-धन-भ्रम सोडोनी! या ग्रामगीतेच्या वचनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी माणुसकीचा धर्म शिकविला आहे. त्यामुळे ग्रामवासीयांनी जाती व धनसंपदेचा भ्रम सोडून गुणीजनांच्या सन्मानाला महत्व दिले पाहिजे, असे प्रवचन पिंपळगाव (निपानी) येथील हरिभक्त पारायण हेमदास बावणे महाराज यांनी केले.मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर २७ जानेवारी पासून श्रीमद् भागवत संगितमय शिवपुराण व ग्रामगीता प्रणित ज्ञान यज्ञ सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्त दररोज धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अशाच एका प्रवचन कार्यक्रमात भाविकांना संबोधित करताना बावणे महाराज बोलत होते.भागवत सप्ताहानिमित्त जांभोरा गावाला सजविण्यात आले. घरोघरी रांगोळ्या घातल्या जावून प्रभातफेरी, सामुदायिक ध्यान, कथा, प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ आदी कार्यक्रामची रेलचेल आहे. प्रवचनाला महिलांबरोबर पुरुषांची लक्षणीय उपस्थित असते. या सप्ताहाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.प्रवचनाला मिळालेला सहभागप्रवचनासाठी बावणे महाराज यांना तालसुराची साथ गायक प्रभुदास दिवटे, दुधराम भोयर बल्लापूर, आरगन वादक राजू पेंदारेकर आवळगाव, हारमोनियम एक्टोपॅड राधेश्याम दोनारकर, तबलावादक विलास दिवटे बल्लारपूर, नाल वादक निमणभाऊ सलामे खांबाडा यांची साथ मिळाली. तर हरिपाठासाठी हभप सोनवाने महाराज बारव्हा यांची साथ लाभत आहे. मिळालेला सहभाग भाविकांना मंत्रमुग्ध करीत आहे.आज विवाह सोहळा व समारोपमोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे ग्रामवासीयांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रंगमंच गांधी चौक पटांगणावर सप्ताहाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यापूर्वी दुपारी गोपालकाला कीर्तन व महाप्रसादाचे वितरण होईल. त्यानंतर दुपारी ३.२५ वाजता विवाह सोहळा पार पडेल. या विवाह सोहळ्यात दोन जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत.