शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:26 IST

झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते.

ठळक मुद्देसाकोली आयोजन : स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यीक लखनसिंह कटरे, अशोक गुप्ता, राजन जयस्वाल, हिरामण लांजे, अ‍ॅड. ए.पी. परशुरामकर, यादवराव कापगते, आयोजक प्रकाश बाळबुद्धे, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, डी.जी. रंगारी, झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेश देशमुख, अजिंक्य भांडारकर उपस्थित होते.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी केवळ राजकारणीच नव्हे तर साहित्यिक आणि कवी होते. याच गोष्टीचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात प्रकाश बाळबुद्धे यांनी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या कार्याचा आढावा घेत अटलजींच्या कवितांचे सादरीकरण केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. बोरकर यांनी झाडीबोलीतील लोकसाहित्य कशापद्धतीने पुढे नेले याची माहिती दिली.नवदितांना लिहिते व्हा असा सल्ला दिला. यश मिळवायचे असेल तर परिश्रमाला श्रद्धेची जोड द्या, असे सांगितले.यावेळी डॉ. बोरकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन मिलिंद रंगारी यांनी तर आभार यादोराव कापगते यांनी मानले.