तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञाननिष्ठ विचाराचा प्रचार, प्रसार व्हावा, स्वातंत्र, समता, बंधुता व न्यायाची प्रत्येकाला जाणिव व्हावी, यासाठी नागपूर येथील दीक्षाभूमीहून बौद्धगयाकडे पदयात्रा निघाली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व भिक्खू ग्यानज्योती (स्थवीर) करीत आहेत. खरबी शिवारात पदयात्रा पोहचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पदयात्रा :
By admin | Updated: March 23, 2015 00:52 IST