शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

अपहरण करून इसमाला बेदम मारहाण

By admin | Updated: February 9, 2015 23:07 IST

नोकरी लावून देतो म्हणून काही रक्कम इसमाने घेतली. ती रक्कम परत करीत नाही म्हणून संतप्त पाच युवकांनी त्याला घरासमोर बदडले. नंतर चारचाकी वाहनात उचलून सोबत नेले.

तुमसर : नोकरी लावून देतो म्हणून काही रक्कम इसमाने घेतली. ती रक्कम परत करीत नाही म्हणून संतप्त पाच युवकांनी त्याला घरासमोर बदडले. नंतर चारचाकी वाहनात उचलून सोबत नेले. वाटेत त्याला पुन्हा बेदम मारहाण केली. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्याला रात्री गोंदिया रेल्वेस्थानकावर सोडून दिले. या प्रकरणातील पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.ओमकार माहूले (४०) रा.देव्हाडी असे या इसमाचे नाव आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास पाच युवक ओमकारचा शोध घेत घरी आले. कळायच्या आतच ओमकारला बदडले व चारचाकी वाहनात सोबत गोंदियाकडे घेवून गेले. वाटेत ओमकारला बेदम मारहान केली. रात्री ११ च्या सुमारास प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकावर सोडले. ओमकारने तुमसर पोलिसात तक्रार केली. पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी पाच युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ओमकार काही वर्षापुर्वी सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करीत होता. दरम्यान मोबाईल टॉवर ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून अनेकाकडून त्याने पैसे घेतले. त्यांनी ओमकारला पैसे परत करण्याची गळ घालून संपर्क साधला असता त्याने टाळले तथा पळ काढायचा दरम्यान रविवारी ओमकार घरी असल्याची माहिती त्या युवकांना मिळाली. रात्री ८ च्या सुमारास त्यांनी ओमकारला घरीच गाठले. पाच सराईत नाहीत त्यांनी अपहरण केल्यावर ते घाबरले व नंतर त्यांनी ओमकारला रेल्वेस्थानकावर सोडले. चूक केली म्हणून त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी )