शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पवनी येथे अभाविपचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:51 IST

पवनी ते पौना (बुज) मार्गावर सकाळपाळीत बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर तातडीने सकाळपाळीत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी येथील बस आगारासमो निदर्शने केले.

ठळक मुद्देआगार प्रमुखांना निवेदन : पवनी ते पौना मार्गावर सकाळपाळीत बस सेवा सुरु करा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी ते पौना (बुज) मार्गावर सकाळपाळीत बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर तातडीने सकाळपाळीत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी येथील बस आगारासमो निदर्शने केले. मागण्याविषयी आगार प्रमुखांशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले. मागणीची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निदर्शकांनी यावेळी दिला.पवनी ते पौना (बुज) या मार्गावरील जूनोना, शिवनाळा, मांगली, ईसापूर, उमरी, पौना (खुर्द) व पौना (बुज) या गावातील दिडशे ते दोनशे विद्यार्थी दररोज नियमित सकाळपाळीत शिक्षणाकरीता प्रवास करीत असतात. पवनी ते पौना (बुज) या मार्गावर सकाळपाळीत बस सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी वेळेवर महाविद्यालयात पोहचू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस सेवा सुरु करण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य वाचविण्यासाठी प्रशासनाचा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या संबंधित आंदोलनाला कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला बस आगार पवनी स्वत: जबाबदार राहिल, असे आगार प्रमुखांना शिष्टमंडळाने सांगितले.यावेळी अभाविप भंडारा जिल्हा संयोजक योगेश बावनकर, राकेश हटवार, आकाश हटवार, गणेश देशमुख, प्रसंन्या गोस्वामी, राकेश खोब्रागडे, चंदू मेश्राम, निशांत नंदनवार, पुष्पक इनकने, आकाश मैदेनकर, प्रकाश मोहरकर व सर्व अभाविपचे कार्यकर्ते तसेच अन्य ७० विद्यार्थी उपस्थित होते.