शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अस्थी विसर्जनासाठी आला अन् जीव गमावून बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 20:39 IST

Bhandara News आजीच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा येथील वैनगंगा नदीवरील वैजेश्वर घाटावर बुडून मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

भंडारा : आजीच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा येथील वैनगंगा नदीवरील वैजेश्वर घाटावर बुडून मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील आंबाेली येथील रहिवासी हाेता.

प्रशांत धाेंडबा ठाकरे (२५) रा. आंबाेली, ता. चिमूर असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची आजी महिनाबाई मनिराम पाेटे यांचे रविवारी निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी साेमवारी ठाकरे परिवार अस्थिविसर्जनासाठी पवनी येथे आले. त्यावेळी प्रशांत वैनगंगा नदीपात्रात उतरला. खाेल पाण्यात जाऊन त्याने डुबकी मारली. मात्र ताे वर आलाच नाही. प्रशांत बुडाल्याने त्याच्यासाेबत असलेल्या मंडळीनी आरडाओरडा केला तेव्हा परिसरातील नागरिक धावून आले नावाड्याच्या मदतीने त्याचा शाेध घेतला. मात्र त्याचा मृतदेहच हाती आला. या घटनेची माहिती पवनी पाेलिसांना देण्यात आली.

अर्ध्यावरती डाव माेडीला

प्रशांत ठाकरे याचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला हाेता. सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असताना आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पत्नीवर दु:खाचा डाेंगर काेसळला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू