शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुडेगाव, भोजापूर, धानोरी घाट ठरताेय रेती तस्करांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात रेती घाट लिलाव नसतांना रेती चोरीला उच्चांक गाठला पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या गुंडेगाव भोजापूर व धानोरी येथे रेती तस्करांनी चोरीसाठी बस्तान मांडले असून तीनशेच्या वर ट्रक टिप्पर तालुका महसूल कार्यालयाच्या समोरूनच वाहतूक केली जाते याची माहिती महसूल प्रशासनाला असतानादेखील डोळ्यावर कातडे ओढले जात आहे परिणामी तस्करीचे प्रमाण वाढले असून सामान्य जनतेच्या महसूल घशात टाकणाऱ्या रेतीमाफियांना अभय मिळत असल्यामुळे कुंपणच शेत खाऊन टाकण्याच्या प्रकाराला चालना मिळत आहे.

ठळक मुद्देरेती वाहतूक बंद-उपसा सुरूच : महसुल प्रशासनाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष

n  लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यात रेतीतस्कराने प्रशासनाच्या आशीवार्दाने डोक्यावर कातडे ओढल्याने रेती तस्करांची दबंगशाही वाढली आहे. सदर प्रकरणावर लोकमतने मालिका लावून धरल्याने जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे कळते. तीन दिवस रेती तस्करी बंद केली असली तरी रेतीचा उपसा गुडेगाव, भोजापुर , धानोरी येथे सुरु असुन रेतीमाफियाचा अड्डा बनला आहे.भंडारा जिल्ह्यात रेती घाट लिलाव नसतांना रेती चोरीला उच्चांक गाठला पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या गुंडेगाव भोजापूर व धानोरी येथे रेती तस्करांनी चोरीसाठी बस्तान मांडले असून तीनशेच्या वर ट्रक टिप्पर तालुका महसूल कार्यालयाच्या समोरूनच वाहतूक केली जाते याची माहिती महसूल प्रशासनाला असतानादेखील डोळ्यावर कातडे ओढले जात आहे परिणामी तस्करीचे प्रमाण वाढले असून सामान्य जनतेच्या महसूल घशात टाकणाऱ्या रेतीमाफियांना अभय मिळत असल्यामुळे कुंपणच शेत खाऊन टाकण्याच्या प्रकाराला चालना मिळत आहे. ‘लोकमत’ने रेती तस्करीबाबत मालिका लावून धरल्याने अवैद्य रेती चोरीचे बिंग फुटले. सदर प्रकरणावर जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे कळते त्या अनुषंगाने चार ते पाच दिवस रेतीची वाहतूक बंद केली असली तरी मात्र घाटावर रेतीचा डंपिंग करणे सुरू असल्याने सूत्रांकडून सांगण्यात आले आहे सदर प्रकरणावर क्षेत्राचे आमदार खासदार ही लोकप्रतिनिधींनी संबंधित प्रकरणावर मौन धारन केल्याने क्षेत्राचे पुढारी गप्प का असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावातपवनी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अवैधरित्या विरोधात आंदोलने केली आहेत वैनगंगा नदीची रेती नागपूरला नेली जाते यामध्ये राजकीय सत्ताधाऱ्यांच्या मोठा सहभाग आहे सत्तेच्या दबावाखाली तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी पवनीची रेती संपविण्याचा विडा उचलला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पाटीर्ने अनेक आंदोलने केली आहेत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार रेतीची घाटे बंद केली असली तरी मात्र आजही रेतीची वाहतूक बंद असून नदीत नदीपात्रातून रेती काढून डम्पिंग केली त्यात आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे- राजेद्र फुलबांधे, भाजपा पवनी 

 

टॅग्स :sandवाळू