शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड दुकाने सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या सवलत योजनांचे फलक दुकानांसमोर लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठ हाऊसफुल : विधानसभा निवडणुकीमुळे दिवाळीच्या खरेदीला उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दसरा सणाच्या पुर्वीपासून सुरु झाली. मतमोजणी दिवाळीच्या तोंडावर झाली, आता सर्वांची खरेदीची धांदल उडाल्याने शहरातील सर्वच दुकानात गर्दी झाली आहे.शहरातील मोठा बाजार परिसरात सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी केली होती. जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या सवलत योजनांचे फलक दुकानांसमोर लावण्यात आले आहेत. तसेच कपडे खरेदीवरही तीन ड्रेसवर एक ड्रेस फ्री अशा पद्धतीने ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. हीच अवस्था अनेक किराणा दुकानांमध्ये दिसून येत आहे. आॅनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढला असला तरीही शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असलेली दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जरी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना वेळ मिळाला नसला तरी निकालानंतर मात्र कार्यकर्त्यांसह अनेकजण बाजारपेठेत खरेदीसाठी दिसत आहे. दिवाळीला सुरुवात झाली असली तरीही ग्रामीण भागात आजही राजकीय गप्पांचे फड रंगले आहे. एकीकडे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीची गर्दी दिसून येत आहे तर दुसरीकडे वाहन खरेदीसाठीही मोठमोठ्या शोरूममध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी बुकींग सुरु केल्याचे दिसते

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार