शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुरमाडी, किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक

By admin | Updated: December 18, 2015 01:02 IST

तालुक्यातील मुरमाडी (सावरी) व किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे मतदान दि. १९ डिसेंबरला होणार आहे.

१९ डिसेंबरला मतदान : तीन जागांसाठी लढतलाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) व किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे मतदान दि. १९ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी तहसील कार्यालयात दि. २१ डिसेंबरला पार पडणार आहे.मुरमाडी (सावरी) येथे प्रभाग क्र. ३ साठी मतदान होणार आहे. इतर मागासवर्गीय महिलासाठी राखीव असलेल्या जागेवर माधवी जीवन बावनकुळे व प्रिया दिगांबर वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. किटाडी येथे प्रभाग १ करिता प्रिती मिलिंद गेडाम व विजय पंडीत बागडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्र. ३ मधून अशोक बालाजी चौधरी व धनंजय वामनराव घाटबांधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असून तिन्ही वॉर्डात दुहेरी लढत आहे.तालुक्यातील केसलवाडा (पवार) व निमगाव येथे दोन प्रभागात अविरोध निवडणूक पार पडली. केसलवाडा (पवार) येथे श्रीराम चिंधू बोपचे व निमगाव येथे धनंजय वसंता कुबडे अविरोध निवडून आलेत. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे, पुरामकर काम सांभाळत आहेत.पिंपळगाव (सडक) पं.स. क्षेत्रातील पिंपळगाव धाबेटेकडी, रेंगेपार (कोहळी), खैरी, सामेवाडा, चिचटोला, सेलोटी या गावात मतदान होणार आहे. एकूण ८०१५ मतदार मतदान करणार आहेत. यात ३९५९ पुरुष व ४०२० महिलांचा समावेश आहे. पिंपळगाव (सडक) पं.स. चे सदस्यपद अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. पं.स. सदस्य मुन्ना नंदेश्वर यांचे निधन झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. (तालुका प्रतिनिधी)