शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धानाची भरडाई जिल्ह्यातच करावी; अन्यथा दहा हजार मजुरांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:42 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील धान भरडाईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जाण्याची तयारी केली जात आहे. धानाची भरडाई भंडारा जिल्ह्यातच करावी, अशी मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील धान भरडाईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जाण्याची तयारी केली जात आहे. धानाची भरडाई भंडारा जिल्ह्यातच करावी, अशी मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी केली आहे. जिल्हाबाहेर धान भरडाई झाल्यास एकट्या भंडारा जिल्ह्यातील दहा हजारापेक्षा जास्त मजुरांवर उमासमारीचे संकट कोसळू शकते.ऑक्टोबर महिन्यापासून खरिपाच्या धान खरेदीला प्रारंभ झाला. लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आला. गोडावून हाऊसफुल्ल झाले. याबाबीला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही दहा लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत. दुसरीकडे उन्हाळी धानाची खरेदी सुरू असून ते धान कुठे ठेवावे, याची चिंता आहे. आधीच धान भरडाईच्या अनुसंगाने जिल्हा पणन कार्यालयाने नियोजनाप्रमाणे भरडाईचे डीओ वेळेवर दिले नाहीत. परिणामी वेळेच्या आत धान भरडाई झाली नाही. आता २५ दिवसांच्या कालावधीत धान भरडाई होणार तरी कशी, असा युक्तीवाद करीत भंडारा व्यतिरिक्त गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील ज्या मिलरने आॅफर दिले आहेत, अशांना भरडाईचे काम देण्याचे जिल्हा समन्वय समितीच्या सभेत पार पडले. मात्र असे होवू नये यासाठी कुणीही प्रयत्न केलेले नाही. परिणामी पावसाळ्यापुर्वी धानाची भरडाई करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील धान अन्य जिल्ह्यात नेले जाणार आहे.सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही राज्य शासन धानाची भरडाई करून योग्य नियोजन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्या उपरही प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील धान अन्य दुसऱ्या जिल्ह्यात भरडाई करण्याचे निर्णय घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील हजारो मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळणार आहे. ही भरडाई जिल्ह्यातच व्हावी, अशी आमची मागणी आहे.-डॉ. परिणय फुके, आमदार.

टॅग्स :agricultureशेती