शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना विद्यार्थ्यांसाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:31 IST

शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विविध साहित्यांची गरजा भागविणे आवश्यक ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती आधुनिक भारत घडवित आहे. यात शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी आधार ठरले आहे, असे मत सरपंच सुनिता तुरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुनिता तुरकर : मानव विकास व समाज कल्याण योजनांतर्गत सायकल वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विविध साहित्यांची गरजा भागविणे आवश्यक ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती आधुनिक भारत घडवित आहे. यात शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी आधार ठरले आहे, असे मत सरपंच सुनिता तुरकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा येथे मानव विकास योजना व समाज कल्याण विभाग गोंदिया अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्यानीराम राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुनिता तुरकर, जियालाल पंधरे, मुख्याध्यापक डी.बी. भगत, श्यामराव उईके, सुभाष बिसेन, भूमिता रहांगडाले, केंद्र प्रमुख राधेशाम मेंढे, शालीकराम तलमले, अनिल बहेकार, चंद्रशेखर ब्राम्हणकर, शशीकला उरकुडे, ओमेश्वरी बिसेन, दिक्षा फुलझेले, सुलभा पाऊलझगडे, अनिता मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.बी. भगत यांनी शाळा विकासाचा अहवाल सादर करीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा प्रगतीकारक पाऊल टाकत असल्याचे सांगितले. ग्यानीराम राऊत यांनी शासनाच्या नि:शुल्क सायकल वाटप धोरणामुळे मुलींच्या शिक्षणाला गती मिळाल्याचे सांगितले. जियालाल पंधरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राधेशाम मेंढे, संचालन ओमेश्वरी बिसेन यांनी केले.

टॅग्स :Studentविद्यार्थी