शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा येथे बंदला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : संविधान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मुस्लिम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मोर्चा काढण्यात आला. त्यात कुंदलता उके, मंजू गजभिये, मीना कांबळे, किरण शहारे, वैशाली शहारे, सुनील बन्सोड, रूपलता भागवत, रमा रामटेके, रूपा मेश्राम, भावेंद्र मेश्राम, पल्लवी सुखदेवे, रेखा तिरपुडे, आर. हाजरा, फरीब खान पठाण, अरविंद तिरपुडे, आदिल सैय्यद, शिवदास उरकुडे, अब्दुल सलाम कुट्टी, रूफीभाई, अनवर छवारे, रज्जाक शेख, अनवर छवारे, गफार छवारे, सुभाष रामटेके, शशिकांत देशपांडे, सोमेश्वर सेलोकर, नितीन तेलंग, शिवदास उरकुडे, शशीकांत भोयर, अरुण कांबळे, दिलीप उरकुडे, नदीम पठाण, फयाद शेख, मोहशीन शेख आदी सहभागी झाले होते. ठाणा येथे ९० टक्के दुकाने बंद होती.लाखनीत बंदला संमिश्र प्रतिसादलाखनी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदला लाखनी येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाखनी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणेदार दामदेव मंडलवार यांना दिले. यावेळी दीपक जनबंधू, निहाल कांबळे, अतुल नागदेवे, पवन गजभिये, सचिन रामटेके, दिनेश वासनिक, मंगेश गेडाम, यासिम मिठापाणी, मोहसीन मिठापाणी, कृणाल बोरकर, साहिल शेख यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी