शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टिप्परने महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:22 IST

खुनारी येथून कामे आटोपून दुचाकीने आई व मुलगा दुचाकीने चिचटोला येथे स्वगावी जात असताना मुरमाडीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.

ठळक मुद्देकोलारी येथील घटना : आईचा जागीच मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खुनारी येथून कामे आटोपून दुचाकीने आई व मुलगा दुचाकीने चिचटोला येथे स्वगावी जात असताना मुरमाडीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारला दुपारी १ वाजता कोलारी येथे घडली.हिराबाई यशवंत नेवारे (५५) रा.चिचटोला असे मृत महिलेचे नाव असून मुलगा ईश्वर यशवंत नेवारे (३०) हा गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. ईश्वर नेवारे हा दुचाकी क्रमांक (एमएच /३६ सी २९६) ने आईला घेऊन खुनारी येथे गेला होता. तिथे काम आटोपून परतीच्या प्रवासात कोलारी येथे टिप्पर क्रमांक (एमएच ४० /वाय ६०००) ने त्यांना धडक दिली.यात हिराबाई टिप्परच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात जखमी ईश्वरवर लाखनी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले. याप्रकरणी पालांदूर पोलिसांनी टिप्परचालक मनोज मारोती डुंबरे (२८) रा.वलनी, जि. नागपूर याला अटक केली असून तपास ठाणेदार अंबादास सुनगार हे करीत आहेत.चुलबंध नदीतून रेतीची तस्करी सुरूचरेतीची रात्रंदिवस टिप्पर, ट्रॅक्टरने तस्करी सुरू आहे. नफेखोरीकरिता गोसेखुर्द कालव्यावर नियमबाह्य टिप्पर भरवस्तीतून धावत आहे. पालांदुरातून चारही दिशेने रेतीची जडवाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावत आहे. मात्र याकडे तहसील प्रशासन, खनिकर्म विभाग, वाहतूक पोलिसांचे लक्ष जावूनही कुणी कारवाई करीत नाही. रेती तस्करांचे अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंधामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. अख्खी चुलबंद नदी रेती तस्करांनी घशात घातली आहे. मात्र जिल्हा प्रशासन निद्रिस्त आहे. हिराबाई नेवारे यांच्यासारख्यांचे निष्पाप जीव जावूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. आणखी किती जणांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Accidentअपघात