मोर्चा : अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी आज गुरूवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्च्यात परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चा :
By admin | Updated: December 11, 2015 01:08 IST