शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे दोन पोलिसांत फ्री स्टाईल मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 16:16 IST

दोन पोलीस कर्मचाऱ्यात भर चौकात फ्री स्टाईल मारामारी झाल्याची घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देआरोपींना खर्रा देण्यावरुन वादजिल्हा रुग्णालयासमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन पोलीस कर्मचाऱ्यात भर चौकात फ्री स्टाईल मारामारी झाल्याची घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आरोपींना खर्रा देण्याच्या वादातून हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. तुर्तास या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद मात्र करण्यात आली नव्हती.जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी काही आरोपींना घेवून येथील जिल्हा रुग्णालयात गेले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णालयासमोरील चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यात तुफान हाणामारी सुरु झाली. पोलिसांमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहण्यासाठी बघ्याची गर्दी झाली. रुग्णालयात तपासणीसाठी आणलेल्या आरोपींना खर्रा देण्यावरुन वाद झाल्याचे सांगण्यात येते. एका पोलिसाने त्याला विरोध केल्याने ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. तूर्तास या दोघांची नावे कळू शकली नाही. मात्र त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या सदंर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना संदर्भात विचारले असता, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविण्यात आली असून संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिस