शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

रेल्वेरुळावर चढली चारचाकी; चालकाची उडाली भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:32 IST

कधीकधी काही घटना अशा घडतात की ती कशी काय घडली असावी असा विचार करून आपण अचंबित व्हावे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर गावात शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेली ही घटना.

ठळक मुद्देतुमसर येथील घटनानागरिकांनी ढकलून काढली रुळावरून बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: कधीकधी काही घटना अशा घडतात की ती कशी काय घडली असावी असा विचार करून आपण अचंबित व्हावे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर गावात शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेली ही घटना. धनंजय दादलानी आपल्या चारचाकी गाडीने जात होते. रेल्वेरुळालगत असलेल्या रस्त्यावरून जात असताना तो रस्ता रुळाकडे वळत होता. त्या वळणावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण ढळले आणि ती गाडी निर्धारित मार्ग सोडून थेट रेल्वेरुळावरच चढली. या मार्गावरून सकाळी ९ च्या सुमारास एक रेल्वेगाडी जाणार होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपासच्या नागरिकांनी मग ही गाडी धक्का मारत मागे नेली व रेल्वेरुळाबाहेर काढण्यात त्यांना यश आले.

टॅग्स :Accidentअपघात