शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

जनावर तस्करीत पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:55 IST

कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका करुन पाच जणांना अड्याळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नेरला उपसा सिंचन समोर करण्यात आली. ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देनेरला येथे कारवाई : बारा बैलांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका करुन पाच जणांना अड्याळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नेरला उपसा सिंचन समोर करण्यात आली. ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विजय नामदेव बोंदरे (२६) रा. पारडी ता. मोहाडी, शिवा किशन हेपट (४०) रा. धानोरा पिंपरी जिल्हा चंद्रपूर, उमेश कृष्णराव हजारे (३४) रा. कुही जि. नागपूर, सचिन शंकर पिंपळकर (३२) रा. पिपरी, शशांक बाजीराव लांजेवार (२६) रा. दवडीपार ता. भंडारा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अड्याळचे ठाणेदार सुरेश ढोबळे आपल्या सहकार्यासह बुधवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी नेरला उपसा सिंचन समोर पीकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तीन पिकअप वाहनात १२ बैल आढळून आले. अत्यंत निर्दयतेने जनावरांची वाहतुक केली जात होती. त्यावरुन पाच जणांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश ढोबळे, पोलीस शिपाई मिलींद बोरकर, हवालदार सत्यवान हेमने यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी