शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:38 IST

चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार असल्याची घटना कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे झाली.

ठळक मुद्देएक फरार : कांद्री वनपरिक्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कउसर्रा : चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार असल्याची घटना कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे झाली.याबाबद असे की, गोपनीय माहितीच्या आधारे गावात चितळाची शिकार घडली असल्याचे बिट वनरक्षक मोहन गंधारे यांना मिळाली. त्या आधारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पाच आरोपींना अटक केली. यात प्रकाश धुर्वे (३३), नत्थू खोब्रागडे (६३), राजेश खोब्रागडे (४५), आत्माराम उईके (३६), अनंतराम मोहनकर (५०) यांना अटक केली आहे. तर सैन्यपाल खोब्रागडे असे फरार आरोपीचे नाव असून वनकर्मचारी त्याच्या शोधात आहेत. आरोपीकडून चितळाचे मांस, तराजू, गंज, झाकण, शिजलेले मास, लाकडी ओंडका, रक्ताने माखलेले प्लास्टीक पोते आदी साहित्य जप्त करण्यात आले.आरोपीवर वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, २७, ५१(१), ५२, २६ अंतर्गत कारवाई करुन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. उपवनसंरक्षक भंडारा व सहा. उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी डी.पी. चकोले, क्षेत्र सहायक एस. जी. बुंदेले, मोहन गंधारे, मनोहर भुते, अनिल झंझाड, जी. डी. हात्ते, हटवार, नरेन गजभिये तपास करीत आहे.