शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात पाच मजूर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 13:45 IST

हरभरा काढण्यासाठी शेतात गेलेल्या मजूरावर रानडुकराने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देलाखनी तालुक्याच्या शिवनीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हरभरा काढण्यासाठी शेतात गेलेल्या मजूरावर रानडुकराने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दसाराम गोमाजी लसुंते (६०), ताराबाई वासूदेव लसुंते (६५), इंदूबाई फत्तूजी चेटूले (५५) सर्व रा. चिचटोला, बबीता तुषार ईश्वरकर (२६), चिंतामण शेंडें (६५) रा. शिवनी मोगरा अशी जखमींची नावे आहे. मंगळवारी सकाळी हरभरा काढणीसाठी मजूर शेतात गेले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी रुग्णालयात दाखल केले. वनविभागात माहिती देण्यात आली. आधीच कोरोनाची धास्ती असताना रानडुकराच्या हल्ल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे

 

टॅग्स :Accidentअपघात