शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:27 IST

ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली.

ठळक मुद्देकिन्ही येथील घटना : घरासह दुकान जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी (साकोली) : ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री १२.३० च्या सुमारास साकोली तालुक्यातील किन्ही येथे घरासह हॉटेलला भिषण आग लागली. यात शासराव वामनराव ढोमणे यांच्या मालकीचे नऊ लक्ष रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.एकोडी येथून दोन कि़मी. अंतरावर किन्ही हे गाव आहे. किन्ही येथील रहिवासी असलेले शासराव ढोमणे यांचे हॉटेल आहे. शेतजमीन अत्यल्प असल्याने त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायावरच अवलंबून आहे. दिवाळीचे पर्व असल्याचे हॉटेल व्यवसायासाठी लागणाºया साहित्याचा साठा घरी ठेवला होता.पुजा आटोपून झोपले असला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याचे ंशेजाºयाकडून कळले. आरडाओरड सुरू झाली. पाहता पाहता याची वार्ता वाºयासारखी गावात पसरली. तेव्हापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. गावकºयांच्या अथक परिश्रमानंतर पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली.या आगीत घरातील हॉटेलचे संपूर्ण सामान व जीवनावश्यक वस्तु जळून खाक झाले होते. मात्र यामध्ये आगीचे कुठलेही कारण कळू शकले नाही.यामध्ये फ्रिज, नगरी तीस हजार रूपये, सुपारी १०० किलो, साखर ३०० किलो, तांदूळ तिन पोते, कलर टिव्ही, दोन टेबल पंखे व इतर चिल्लर सामान असा एकंदरीत ३ ते ४ लाखांचा सामान जळून खाक झाला. संपूर्ण घराचे नुकसान असा संपूर्ण ९ लाखांचे नुकसान या आगीत झाले. सकाळी येथील तलाठ्याने घटनेचा पंचनामा केला.ऐन लक्ष्मीपुजनाच्या रात्री लागलेल्या या दुर्देवी आगीत शामराव ढोमणे यांचे घर पुर्णत: खाक झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्देवी घटनेची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ढोमणे कुटुंबियासह गावकºयांनी केली आहे.