शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

मुंढरी येथे आगीत घर जळून भस्मसात

By admin | Updated: June 7, 2014 01:24 IST

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले असून चार लाखांचे

चार लाखांचे नुकसान : ग्रामस्थांच्या मदतीमुळे अनर्थ टळलाकरडी (पालोरा) : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले असून चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना मोहाडी तालुक्यातील मुंढरी  खुर्द येथे आज शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. मनोहर हरीराम बांते रा.मुंढरी खुर्द यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग सर्व्हिस वायरमध्ये ठिणगी पडल्याने लागली. आगीने रोद्र रूप  धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तुमसर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने  अखेर दोन तासानंतर आग विझविण्यात आली. भीषण आगीमुळे गाव भस्मसात होण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. घटनेची माहिती  पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली. यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. घरातील जीवनावश्यक वस्तूसह चार लाखांचे  साहित्य आगीत भस्मसात झाले. अधिक तपास करडी पोलीस चौकीचे सहायक फौजदार अश्‍विन मेहर, नायक विजय नासरे करीत आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांची वर्दळ नव्हती. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने धावून आले. मिळेल  त्या साधनाने आग विझविण्यासाठी धडपड करु लागले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे  घरातील साहित्य पुर्णत: जळाले. या आगीत सुमारे चार  लाख रुपयांचे नुकसान झाले असून सानुग्रह मदत देण्यात यावी,  अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)