शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकºयांवर आता वीजतोडणीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:24 IST

वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे.

ठळक मुद्देबिलासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत : सुमारे १३०० ग्राहक अडचणीत, कारवाईकडे लागले लक्ष

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर / चौ.: वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १३०० वीज ग्राहकांवर वीज तोडणीची टांगती तलवार आहे.महावितरण कार्यालय पालांदूर अंतर्गत सुमारे १३०० ग्राहक असून वीजेच्या वापराएवढे बील ग्राहक भरत नसल्याची ओरड आहे. थकीतचे प्रमाण खूप मोठे असल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे.गावागावात सुचना फलकाद्वारे, तोंडी ध्वनीक्षेपकाद्वारे, सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतकºयांना वीज बील भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे. किमान एप्रिल, मे, जून या चालू तीन महिन्याचे वीज बील भरणे आवश्यक केले आहे. या तीन महिन्याचे बील न भरल्यास कृषी संजीवनी योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नसल्याचे सुध्दा सांगण्यात येत आहे.शेतकºयांची आर्थिकस्थिती भयावह आहे. तत्काळ वीज बील भरणे शक्य नाही. धान हमी केंद्रावर विकणे सुरू आहे. शासनाकडून धान खरेदीची रक्कम जर तत्काळ मिळाली तर नक्कीच शेतकरी फुल ना फुलाची पाकळी वीज बिलापोटी नक्की देईल. शासनाच्या तुघलकी धोरणाने शेतकरी नागवला जात असल्याने शेतकºयांची मानसिकता खचत चालली आहे. शेतकºयाला शासन, प्रशासन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.महावितरण शेतकºयांप्रती सहानुभूतीपर्वक व्यवहार करीत आहे. शेतकºयांनीसुध्दा महावितरणला सहर्ष सहकार्य करावे. किमान एप्रिल, मे, जून २०१७ ची चालू बील भरून सहकार्य करावे. कित्येक ग्राहकांनी पाच ते सहा वर्षापासून बील भरलीच नसल्याने समस्या आवासून उभी आहे. वीज उत्पादन, वहन, नियोजन याकरिता खर्च अपेक्षितच ठरलाच असल्याने ते करणे भाग आहे.-पंकज आखाडे, सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय, पालांदूर/चौ.