शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने तोडली घराची सुरक्षा भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:49 IST

भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देराजेंद्र वॉर्डातील घटना : वीज खांबही तोडला, सुदैवाने मोठा अपघात टळला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने मोठा अनर्थ टळला.नागपूर येथून एक अवजड ट्रक भंडारा शहरातून मंगळवारी रात्री जात होता. शास्त्री चौकापासून हा ट्रक अनियंत्रीत झाला. एका वीज खांबाला धडक देऊन ट्रक राजेंद्र वॉर्डातील कवरीलाल भलगट यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला धडकला. यात ४० फुट सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. त्यांचे पार्कींगचे शेडही तुटले. तसेच एका स्कुुटीचाही चेंदामेंदा झाला. वीज खांबाला धडक दिल्याने या भागातील वीज प्रवाह खंडीत झाला होता. हा प्रकार माहित होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत चालक ट्रक सोडून पळून गेला होता. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी रात्रीच प्रयत्न सुरु केले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.