शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:44 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी तसेच चौकशी समितीसमोरील बयानानुसारच्या निष्कर्षाप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१६ ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद भंडारा येथे बदलून आलेल्या ११७ प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देउपोषणाचा पहिला दिवस : बदल्या रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी तसेच चौकशी समितीसमोरील बयानानुसारच्या निष्कर्षाप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१६ ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद भंडारा येथे बदलून आलेल्या ११७ प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आलेला आहे.आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. परिणामी त्यांनी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाचा इशारा शासन प्रशासनाला दिला होता. आंतरजिल्हा बदलीने नियमबाह्यरित्या बदलीने नियुक्त केलेल्या शिक्षकांमुळे वंचित राहिलेल्या पात्र शिक्षकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदने योग्य ती कारवाई करून अन्यायग्रस्तांना त्वरीत पदस्थापना देण्यात यावी, नियमबाह्य बदली प्रकरणातील ११७ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता करणाऱ्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, सन २०१८ मध्ये जिल्हा परिषदमध्ये अनेक पदे रिक्त असताना केवळ दोन पदे आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले. त्यामुळे उर्वरित पदांवर विशेषबाब अंतर्गत बदली देण्यास्तव प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची पुर्तता न झाल्यास उपोषण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उपोषणात नितीन हटवार, मनोहर कहालकर, शशिकांत वसू, राकेश शेबे, राजेश गिरीपुंजे, राजकुमार टेंभुर्णे, संतोष ढगे आदी शिक्षक सहभागी