शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

निकालाची गाडी फास्ट !

By admin | Updated: January 8, 2015 22:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे आतापर्यंत ३७ टक्के निकाल घोषित झाले आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठा प्रशासनाने कंबर कसली आहे.

भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे आतापर्यंत ३७ टक्के निकाल घोषित झाले आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठा प्रशासनाने कंबर कसली आहे.विद्यापीठाकडून ८३५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील ३१६ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ८४, दुसऱ्यात ३१३ व तृतीय टप्प्यात २७४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे ३७, दुसऱ्यातील २२४ तर तिसऱ्या टप्प्यातील ३५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ११ दिवसांकरिता ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या होत्या हे विशेष. उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात विद्यापीठाला ४५ ते १२० दिवसांचा कालावधी लागला होता. पुढील दोन आठवड्यात जास्तीतजास्त अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे परीक्षा विभागाचे प्रयत्न राहणार आहेत. अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्णत्वास पोहोचले आहे, अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)