शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीपासून शेतकरी वंचित राहणार

By admin | Updated: July 2, 2017 00:20 IST

शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे.

त्रुटीचा फटका बसणार : पश्चिम महाराष्ट्राला अधिक फायदामोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नसल्याची माहिती आहे. उलट पश्चिम महाराष्ट्रात ३० जून ही कर्ज परतफेड करण्याची तारीख असल्याने त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था व व्यापारी बँकेकडून कर्ज घेतो. सन २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. ३० मार्च २०१७ मध्ये ते भरण्याची मुदत होती. मुदतीनंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यासह गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून नगदी पीक म्हणून ऊस लागवड करण्यात येते. वित्तीय वर्ष मार्चनंतर एप्रिल महिन्यात येथील शेतकरी कर्ज काढतो. विशेषत: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा सोसायटी, पतसंस्था कडून कर्ज काढतो. राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. एप्रिल २०१६ मध्ये काढलेला पीक कर्ज मार्च २०१७ मध्ये भरावयाचा होता. मार्च महिन्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे मार्चनंतर कर्ज माफी मिळणार नाही असा फतवा सहकार विभागाने काढला आहे. या बँकानी व सोसायट्यांनी कर्जमाफी करण्यात नकार दिला आहे. जिल्ह्यातील शेतकरी यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात ३० जून कर्ज परतफेड करण्याची तारीख आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तारीख ३० जून आहे. कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची परतफेड येथे शेतकऱ्यांना करावी लागणार काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतकरी कर्जमाफीची माहिती जाणून घेतली. अभ्यासाअंती भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही अटींमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे आपण यासंदर्भात पाठपुरावा करून पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार आहे.- चरण वाघमारे, आमदार तुमसरसहकार विभागाने जिल्हा बँका व सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आदेश देण्याची मागणी आ. चरण वाघमारे यांचेकडे केली आहे. भंडारा जिल्हा धान व ऊस उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी जिल्हा बँकाकडूनच कर्ज घेतात. कर्जमाफीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा. - हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.