शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:51 IST

पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे नाव आहे.

ठळक मुद्देजेवनाळा येथील घटना : आर्थिक स्थितीला कंटाळून उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकºयाने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकिला आली.गोंदोळे यांच्याकडे वडीलोपार्जीत दीड एकर जमीन असून या वर्षाला त्यांनी एका एकरात वांग्याचे पीक लावले. यात जीव ओतून वांग्याचे पीक घेतले. मात्र पिक हातात येताच भाव गडगडल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. भाव मिळण्याच्या आशेपोटी त्यांनी मेहनत व खर्च सुरुच ठेवला. पण अखेरपर्यंत वांग्याला भाव न मिळाल्यामुळे तो नेहमी हताश राहायचा. ही आपबिती लहान भाऊ ओमप्रकाश गोंदोळेला एकविली होती. निराशेतून त्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला असावा असे ओमप्रकाशने सांगितले. गुरुवारी दुपारी गोंदोळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील व भाऊ आहे.मृत्यूनंतरही वेदना संपेनापालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत शवविच्छेदनाकरिता लाखनीला मृतदेह पाठविले जाते. पालांदूरला ग्रामीण रुग्णालय असून इमारत व अपेक्षित भौतिक सुविधा नसल्याने निरुपण्याने लाखनीला मागील कित्येक वर्षापासून शवविच्छेदनाची प्रक्रिया केली जाते. बुधवारी गिरीधारी गोंदोळे यांचे पार्थिव रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात पालांदूरातच होते. सकाळी गुरुवारला लाखनी येथे शवविच्छेदनाकरिता नेले असता अनेक अडचणींचा सामना आप्तस्वकीयांना करावा लागला. स्वीपरची कमतरता दाखवित सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या