शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शेतकरी पॅनलचे पुन्हा वर्चस्व

By admin | Updated: August 25, 2015 00:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी पॅनेलने बळीराजा, परिवर्तन पॅनलचा पराभूत करुन पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती : बळीराजा, परिवर्तन पॅनलचा धुव्वाभंडारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी पॅनेलने बळीराजा, परिवर्तन पॅनलचा पराभूत करुन पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २३ आॅगस्ट रोजी घेण्यात आली. यापुर्वी विनोद थानथराटे, भगवान बावनकर, रमा भुरे अविरोध निवडून आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र प्रचार कार्यातून उमटत होते. निवडणूक रिंगणात शेतकरी, परिवर्तन व बळीराजा अशा तीन पॅनल रिंगणात होते. रविवारी शांततामयरित्या निवडणूक पार पडली. आज निकाल घोषित करण्यात आला. यात परिवर्तन पॅनलचा एक उमेदवार वगळता सर्व उमेदवार शेतकरी पॅनलचे निवडून आले. बळीराजा पॅनलला खातादेखील उघडता येऊ शकले नाही. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मंदा बोंदरे, ललीता राघोर्ते, मधुकर चौधरी, कुसन मडामे, संगीता धुळसे, हर्षिला वैरागडे, प्रविण थुलकर, सुनिल लेंडे, प्रदीप ठवकर, अशोक आकरे, अशोक ईश्वरकर, सखाराम चवळे, रामलाल चौधरी, शालीक भुरे, सोमा राघोर्ते यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनलकडून रामभाऊ कडव निवडून आले. कढव यांनी शेतकरी पॅनलचे रामलाल बोंद्रे यांचा पराभव केला. शेतकरी पॅनलचे नेतृत्व रामलाल चौधरी यांनी केले. ही निवडणूक चौधरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. निवडणूक निकाल घोषित होताच शेतकरी पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला. शहरातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. (नगर प्रतिनिधी)