शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मित्र मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: February 15, 2017 00:31 IST

कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील चार वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहहेत.

परिपत्रकाची अवहेलना : ४६७ शेतकरी मित्रांचा समावेश, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज रमेश लेदे जांब (लोहारा)कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्र मागील चार वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहहेत. परिणामी त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. कृषी विभागाच्या आत्मा या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार गावामध्ये एक शेतकरी मित्र या प्रमाणे जिल्ह्यात ४६७ शेतकरी मित्रांची निवड करण्यात आली होती. कृषी विस्तार कार्याक्रमांना विषयक सुधारणा करिता सध्या आत्मा अंतर्गत अत्यावश्यक गरजेनुरूप गावपातळीपासूनचे नियोजन व कार्यक्रमांना अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरित करण्याकरिता कार्य केले जात आहे. सध्यास्थितीत ज्या ज्या व्यक्तीचे शेतकरी मित्र म्हणून निवड झाली त्यांनी आत्मा विभागाकडून तसेच कृषी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनी आपल्या परिसरामध्ये चार वर्षापासून कामे केली. तसेच शेतकरी मित्रांना जवाबदारीचा मोबदला म्हणून शेतकरी मित्राच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण, शेतकरी सहल आणि प्रक्षेत्र भेट आदी शासनाकडून तरतुद करण्यात आली आहे. तसेच प्रती शेतकरी मित्रांना चार हजार रूपये त्याची जवाबदारी पार पाडताना मोबदला म्हणून वस्तू स्वरूपात दिले जाईल, असे शासनाच्या परिपत्रकांत नमुद आहे. मात्र मागील तीन वर्षापासून तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील ४६७ शेतकरी मित्रांना मोबदला मिळालेलानाही. या प्रकरणात पाणी कुठे मुरतो याचा शोध घेणे गरजेचे आहे. याकडे राज्यकृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी मित्रांना त्यांच्या हक्काचा मासिक व पेपर सुद्धा पाठविण्याची व्यवस्था केली नसली तरी सर्व शेतकरी मित्रांना पाठविल्याची जिल्हास्तरीय कार्यालयात वाटप केल्याची कागदोपत्री नोंद आहे. निधी नसल्याची बाब आत्मा विभागाच्या जिल्हा कार्यालयातून वारंवार सांगण्यात येत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.