शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर मृतावस्थेत आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 12:23 IST

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला.

ठळक मुद्देउमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला.वाघाचे पोट फुगलेल्या अवस्थेत असल्याने विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

भंडारा : उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. नर जातीच्या या बछड्याचे पोट फुगलेले असल्याने विषबाधा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे.

उमरेड- पवनी- करांडला अभयारण्यात रविवारी जंगल सफारीसाठी काही पर्यटक गेले होते. चिचगाव जंगलातील कंपार्टमेंट क्र. २२६ मध्ये त्यांना वाघ मृतावस्थेत दिसून आला. या प्रकाराची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रचंड गोपनियता बाळगली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतावस्थेत आढळलेला वाघ हा प्रसिद्ध जय वाघाचा बछडा राजा उर्फ चार्जर असल्याचे पुढे आले. या पट्टेदार वाघाचे पोट फुगलेल्या अवस्थेत असल्याने विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा येथील वन विभागाचे वरिष्ठ आधिकारी चिचगाव जंगलात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Tigerवाघ