शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

By admin | Updated: May 29, 2014 01:56 IST

दुमजली इमारतीवर घराला कोपींग टाकीत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना

बारव्हा

: दुमजली इमारतीवर घराला कोपींग टाकीत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिघोरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बारव्हा येथे आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

भूपेश

विष्णू नागोसे (२५) असे मृताचे नाव असून तो दवडीपार (बेला) ता.जि. भंडारा येथील रहिवाशी आहे. वृत्त असे की, बारव्हा येथे रेवनीराम केशव देव्हारे यांच्या दुमजली इमारतीचे काम तीन महिन्यापासून सुरु आहे. ऐन रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत तारांना स्पशरून इमारतीची भींत उभारण्यात आली.

कित्येक

दिवसांपासून भूपेश हा नातेवाईक असल्याने रेवतीरामचे इमारतीचे कामावर होता. बेलदारकीसोबतच इमारतीला पाणी देण्याचे काम करायचा.

घटनेच्या

दिवशी इमारतीला स्पशरून असलेल्या खांबावर पाय ठेवून तो काम करीत असल्याचे लोकांनी पाहिले. काही कळण्याआधीच विद्युत तारेचा स्पर्श होऊन तो खाली कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी

घरचे मंडळ व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. घटनेचा तपास ठाणेदार राजनकर करीत असून कलम १७४ सीआरपी नुसार र्मग नं. ६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)